चक्क मुलांनी साड्या घालून काय नाच केलाय पहा | घोसाळे गावचा शिमग्यातला तमाशा | कोंकणी लोककला
Автор: Vinod Traveller
Загружено: 2023-03-15
Просмотров: 137638
Описание:
चक्क मुलांनी साड्या घालून काय नाच केलाय पहा | घोसाळे गावचा शिमग्यातला तमाशा | कोंकणी लोककला
About This Video:
नमस्कार मंडळी. मंडळी आजचा व्हिडिओ खूप भारी आहे. आमच्या गावी शिमग्यात बऱ्याच वर्षांनी तमाशा सादर केला गेला आणि तोही यावेळी आम्ही मानकरी असताना. ही कोकणातली एक फार जुनी सुंदर लोककला आहे जी शिमग्यात गावोगावी सादर केली जाते आणि सर्वात भारी म्हणजे हा तमाशात मुले साडी घालून नाचतात. हा तमाशा पाहताना खरंच खूप हसलो आणि खूप मजा आली. या तमशाचे काही भाग मी या व्हिडिओ मार्फत तुमच्या पर्यंत घेऊन आलोय. म्हणून व्हिडिओ पुर्णपणे बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाइक आणि शेअर करा आणि सर्वात महत्वाचे ते म्हणजे आपल्या चॅनेलला तुम्ही जर अजून subscribe केले नसेल तर लगेच subscribe करा आणि बाजूचे बेल बटन दाबून All notification ऑन करा.
My Gears:
Camera: 1) Sony ZV-1 Mirrorless Camera
2) Gopro Hero 8 Black | Iphone 8 plus | Iphone 11
Gopro shorty : UBeesize (https://www.amazon.ca/gp/product/B078...)
Mic: Boya BY-MM1 https://www.amazon.ca/gp/product/B07Q...
Music:
https://YouTube/audiolibrary/... (No Copyright)
For Business Enquiry Please contact: [email protected]
Playlist Link:
1) Recent Uploaded Videos:
• Recent Uploaded Videos
2) Travel Videos:
• Travel Video
3) Informative Videos:
• Informative Videos
4) Canada Daily Vlogs
• Canada daily vlogs
5) Canada PR Process:
• Canada PR Process
6) Recipe Videos:
• Recipe Videos
7) Canada Life Style:
• Canada Life Style
8) Indian Festival
• Indian Festivals
9) Konkan Videos:
• Konkan Videos
Follow me on:
Facebook: / vinod.traveller.7
Instagram: / vinodtraveller20
Disclaimer:
These videos are my personal view and opinion, they should not be considered as legal advice and hence take no responsibility for any decision that is made with regards to your application based on the information shared on this channel.
COPYRIGHT:
Everything of this channel is created by the owner of this channel, Vinod Ghosalkar. Using any of the content without my permission is not granted.
#shimga2023 #konkan #tamasha #vinodtraveller #marathivlog #kokanvlog #holispecial #kokanshimga
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: