शैक्षणिक व्हिडीओ बनवा अवघ्या एका तासात | Kinemaster tutorial 3 | how to create educational videos |
Автор: active teacher
Загружено: 2021-05-30
Просмотров: 15850
Описание:
शैक्षणिक व्हिडीओ बनवा अवघ्या एका तासात | Kinemaster tutorial 3 | how to create educational videos |
नमस्कार मित्रांनो kinemaster या ॲपच्या मदतीने अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण एडिट करू शकतो. याच ॲपच्या मदतीने आपण वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक व्हिडीओ देखील तयार करू शकतो. आणि या व्हिडिओमध्ये साधे सोपे आणि आकर्षक असे शैक्षणिक व्हिडिओज सहजपणे कसे बनवायचे याविषयीची प्रात्यक्षिक आपल्यासमोर सादर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडेल.
🔺 Kinemaster tutorial part 1️⃣
• Kinemaster संपूर्ण ट्युटोरिअल | kinemaster...
🔺 Kinemaster tutorial part 2️⃣
• kinemaster ट्युटोरिअल भाग 2 | पिन, अनिमेश...
🔺 Kinemaster वर शैक्षणिक व्हिडीओ कसे बनवायचे ? 1️⃣
• शैक्षणिक व्हिडीओ बनवा अवघ्या एका तासात | K...
🔺 Kinemaster वर शैक्षणिक व्हिडीओ कसे बनवायचे ? 2️⃣
• प्रश्न आणि उत्तरांचे शैक्षणिक व्हिडीओ कसे ...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: