Krishna Murari | Marathi Song | कृष्ण मुरारी | 3d animated Song | Tiny AlphabetsTown
Автор: Tiny AlphabetsTown
Загружено: 2026-02-20
Просмотров: 1513
Описание:
#krishnamurari #nachremora #kid #marathibalgeet #marathirhymes
New lyrics + new tune + 3D animation
“This is a 3D animated adaptation. Music recreated independently.”
LYRICS:
धरुनी ग हात माझा पदर ओढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
बाजारी जाता घोर वाटे जीवाला
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
दही दूध चोरून माझा घडा फोडीतो
तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढीतो
जमवूनी गोपि राधा सांगे गवळणीना
गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा
गोठातल्या गाई म्हशी तो ग सोडीतो
तुझा कृष्ण सावळा ग माझी छेड काढतो
यशोदा म्हणे आता बांधुनी उखळला
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
विनवूनी त्याला आज हात जोडीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
नवनवीन गाणी बघण्यासाठी चॅनेल ला subscribe करा
धन्यवाद!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: