तळ्यातील मासेमारी | पेंडूर गावतील तळे मारण्याची पद्धत
Автор: Malvani Life
Загружено: 2023-05-28
Просмотров: 150219
Описание:
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मालवण तालुक्यातील पेंडूर या गावी जाऊन तळ मारणे ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत पाहणार आहोत. यात तळ्यातील पाणी आटवून मासेमारी केली जाते. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #pondfishing #konkan
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: