Nagesh Patil Ashtikar आणि पाकिस्तानी कनेक्शनच्या Kalpana Bhagwatचे संबंध काय? | Fake IAS
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-03
Просмотров: 4781
Описание:
#KalpanaBhagwat #NageshPatilAshtikar #PakistanConnection
बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं नाव समोर आल्यानं खळबळ उडालीय.छत्रपती संभाजीनगरच्या एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गेल्या सहा महिन्यांपासून राहत असलेल्या कल्पना भागवत या महिलेला पोलिसांनी अटक केलीय. कल्पना भागवतच्या अटकेनंतर तिचं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन उघड झालं.महिलेच्या खात्यात पैसे देणाऱ्या 11 जणांच्या यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव आढळ्यानं चर्चा सुरु झाली.हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकरांशी पाकिस्तानी कनेक्शन असणाऱ्या महिलेशी ओळख कशी झाली असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. त्यानंतर खासदार आष्टीकरांनी पुढे येत महिलेनं आपली फसवणूक केल्याचं सांगत पुरावे दाखवले.कधी मंदिरासाठी निधी, कधी अपघात झाला म्हणून तर कधी गरज आहे, मी पगार झाल्यावर परत करते म्हणत या महिलेनं पैसे उकळले.खासदार आष्टीकरांनी पैशाच्या मागणीचे तारखेसहित मेसेज दाखवत याबाबतही खुलासा केला आहे.नागेश आष्टीकरांसह मला अनेक भाऊ आहेत, त्यांनी मला मदत केली. मी खोटं बोलत नाही असा दावा कल्पना भागवतने केलाय. याशिवाय अफगानिस्तान कनेक्शनवरुनही कबुली दिलीय.
#MHT011
#MHT025
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: