कर्जतमधील वृक्षतोडीवर Aditya Thackeray यांचा संताप | Torrent Power Project Tree Cutting Karjat
Автор: Saam TV News
Загружено: 2026-10-24
Просмотров: 33068
Описание:
कर्जतमधील वृक्षतोडीवर Aditya Thackeray यांचा संताप | Torrent Power Project Tree Cutting Karjat
कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सायडोंगर परिसरात झाडे तोडली जात असल्याच्या वृत्तामुळे स्थानिक पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला असून, आवश्यक परवानग्या आणि पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनीही संताप व्यक्त करत सरकारच्या विकासकामांमधील पर्यावरणविषयक भूमिकेवर टीका केली आहे.
Aaditya Thackeray, Karjat Tree Cutting, Torrent Power Project, Karjat News, Maharashtra Environment, Forest Conservation, Tree Cutting Controversy, Aaditya Thackeray Statement, Raigad News, Environmental Protest, Chipko Movement, Maharashtra Politics, Saam TV, Saam TV Marathi
#aadityathackeray #karjat #treecutting #torrentpower #environment #forestconservation #raigadnews #maharashtrapolitics #chipkomovement #saamtv #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: