ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

१५६ - सत्र १.नामसाधना क्रमविकास - नाम धारणा, नाम ध्यान, नाम समाधी. आ.सौ.जयश्रीताई सांगवीकर १२.१२.२५

Автор: Shivgad Pariwar

Загружено: 2025-12-20

Просмотров: 2215

Описание: विषय : - नामसाधने वरील अभ्यास वर्ग क्रमांक १५६. दिनांक : - १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५

तारीख : - १२ डिसेंबर २०२५
दिवस - पहिला
सत्र - पहिले.

प्रवचनकार:
आ.सौ.जयश्रीताई सांगवीकर

स्थळ - शिवगड अध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुरगूड, कोल्हापूर आयोजित

शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे दर महिन्याला विविध अभ्यास वर्ग आयोजित होतात.

नामजप यज्जु तो परम । बाधु न शके स्नानादी कर्म ॥
नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ॥ १०. २३३॥ (ज्ञाने).

नामाचे माहात्म सगळेच संत एकमुखाने सांगतात. परंतू प्रामाणिक साधकाला अनेक प्रश्न पडतात.
मुळात आपल्यावर नाम घेण्याची वेळच का आली?
आपण नामसाधना करतो म्हणजे नेमकं काय करतो?
नाम कसं घ्यावं? त्याने काय प्राप्त होणार आहे?
नामजपाचे वेळी मन एकाग्र कसे करावे?
नाम खरंच मोक्षापर्यंत नेते का?

या सगळ्या गोष्टी समजून जर नामसाधना केली तर फार मोठा लाभ आहे. साधकांच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या शिबिरातून नक्की मिळतील. शिबिराची वैशिष्ट्ये -

ध्यान साधना
नामजपसाधना
चर्चासत्र / शंकासमाधान अध्यात्मिक खेळ

#drshrikrishnadeshmukh #shivgadpariwar #shivgadadhyatmcharitabletrust #dnyaneshwari #bhawarthdipika #naam #naamsadhana #naamjap #naamjapo #नामस्मरण #नाम #नामजप जप #नामसाधना #ज्ञानेश्वरी #भावार्थदीपिका #संतज्ञानेश्वर #शिवगड

@SadhanaVichar @anandachedohi @paramanand9466 @user-yb6wv2uq6u @shrikrupaprakashan @shrikrupaprakashan8172 @alkamutalik1640 @vedantbhaskar

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
१५६ - सत्र १.नामसाधना क्रमविकास -  नाम धारणा, नाम ध्यान, नाम समाधी. आ.सौ.जयश्रीताई सांगवीकर १२.१२.२५

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

१५६ - सत्र २ - नामसाधने मागील शास्त्रीय बैठक - श्री. अशोकराव कौलवकर १३.१२.२५

चांगल्या आरोग्यासाठी Scientific उपाय | 74-year-old doctor shares health secrets | Dr. Patwardhan

Gurucharitra Saptah Day 1 Part 1

Gurucharitra Saptah Day 1 Part 1

Non Stop Datta Bhaktigeete | Dattachi Gani | Digambara Digambara | Dattaguru Song | दत्ताची गाणी

१ वर्ष टिकणार लिंबाचे लोणचे | झटपट पटापट तेल न वापरता लोणचे टिकण्यासाठी २चूक टाळा LemonPickle Recipe

कर्माबद्दल प्रश्नोत्तरे - पू.डॉ.सुषमाताई वाटवे - पूर्ण व्हिडिओ -Ti.Dr.Sushamatai Watve

पुरुषार्थ अनिरुद्धधाम प्रतिष्ठापना सोहळा (पूर्वरंग-द्वितीय सत्र), रूपरेषा - महती व माहिती

१५६ - सत्र ४.नामाचे अपराध. आ.श्री.हिंदुराव भोईटे १३.१२.२५

मेडिटेशन केल्याने प्रगती होते? |Maha MTB  Maha MTB Gappa with अध्यात्मिक गुरु श्री.सतीशजी

🌸श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा - उपशात्रीय संगीत व अभंगवाणी -  🌸

१५६ - सत्र ५ - आवडीने भावे हरिनाम घेसी I - श्री. अशोकराव कौलवकर १४.१२.२५

MADHAVBAUG -  CEO DR ROHIT SANE in conversation with Dr Uday Nirgudkar

१५६ - सत्र ३.नामसाधनेनी गुणातीत होण्याची प्रक्रिया. आ.सौ.जयश्रीताई सांगवीकर १३.१२.२५

श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने! | स्वर: डॉ. मानसी देशपांडे | 23.12.2025

🌸श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा -- सांस्कृतिक कार्यक्रम -आनंदडोह🌸

शनिवार विशेष हितगूज परमपूज्य गुरुमाऊली - श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्र्वर : दि.   २० डिसेंबर  २०२५

रात्रीचा मेन्यू पालक पनीर | ढाबास्टाईल पालक पनीर करताना या ५ टिप्स व ३ चुका टाळा Palak Paneer Recipe

Rymanowski, s. Skass: Radość i wątpliwości

श्रीगुरुपौर्णिमा उत्सव व उत्तराधिकार प्रदान सोहळा २०२५

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]