Maharashtra, Karnataka मधल्या 17 साखर कारखान्यांचे मालक, विक्रमी गाळप Baburao Botre Patil नक्की कोण?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-17
Просмотров: 126270
Описание:
#BolBhidu #BaburaoBotrePatil #OnkarSugars
रामेश्वर सहकारी साखर कारखाना भोकरदन, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना इंदापूर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना पंढरपूर, ही काही मोजकी उदाहरणं. या तीन सहकारी साखर कारखान्यांसोबतच बीड पासून शहाद्यापर्यंत अनेक साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली, बॉयलर पेटवायचा कार्यक्रम अगदी थाटात पार पडला. या कार्यक्रमांच्या पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या पत्रिकांमध्ये त्या त्या ठिकाणच्या मोठ्या नेत्याचं नाव, फोटो होता, पण एक नाव मात्र सगळ्या पत्रिकांमध्ये कॉमन होतं, बाबुराव बोत्रे पाटील.
चेअरमन ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड, युनिट नंबर 1, 2, 3, 4 ते अगदी युनिट नंबर 17. कारखाना कोणताही असो, सध्या सूत्र आहेत ती बाबुराव बोत्रे पाटील यांच्या हातात. साखर उद्योगाची, कारखानादारीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आजच्या घडीला बाबुराव बोत्रे यांच्याकडे 17 साखर कारखान्यांची मालकी आहे. इथला सगळा कारभार त्यांच्या देखरेखीखाली होतो. ना कौटुंबिक पार्श्वभूमी, ना कुठला मोठा राजकीय बेस तरीही 17 साखर कारखाने चालवणं, म्हणजे विषय साधा नाही. पण बाबुराव बोत्रे पाटील आहेत कोण ? त्यांनी साखर कारखान्यांच्या फिल्डमध्ये एंट्री कशी मारली ? आणि या साखर कारखान्यांच्या जोरावर बोत्रे यांची ताकद कशी तयार होते ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: