कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची? सगळ्यांच्या यत्ता तपासणारा महाकवी | Namdev Dasal
Автор: Weekly Sadhana
Загружено: 2026-01-03
Просмотров: 2205
Описание:
संकल्पना : युवराज मोहिते
सहभाग : नीरजा, प्रज्ञा दया पवार, चिन्मयी सुमित, हेमंत ढोमे, कैलास वाघमारे, अक्षय शिंपी, दिपक राजाध्यक्ष आणि युवराज मोहिते
'कोण नामदेव ढसाळ?' असा सवाल सेन्सॉर बोर्डानेच विचारला आणि महाराष्ट्रात वादळ उठलं, तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र काही लेखक, कलावंत, पत्रकार, कार्यकर्ते यांनी एकत्र येवून नामदेव ढसाळ लोकांपुढे मांडायचं ठरवलं. ढसाळांच्या कविता, साहित्य, आठवणी यांचा हा जागर महाराष्ट्रभर सुरू झाला. या प्रयोगांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. रविंद्र नाट्य मंदिरात 'हाऊसफुल'चा बोर्ड लागला. नामदेव ढसाळ हा महाकवी पुनर्भेटीला येतोय!
स्थळ : एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे सभागृह, नवी पेठ, पुणे 411030
वेळ : रविवार, 30 नोव्हेंबर 2025, सायंकाळी 6 ते 8 वा.
कार्यक्रमाचे संयोजक । साधना साप्ताहिक 431 शनिवार पेठ, पुणे 411030।
फोन-020-24451724 । मोबा. 705828675
#WeeklySadhana #NamdevDhasal #Sadhanarakashan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: