NCMC Card काय आहे? Metro Bus Toll Payment एका कार्डने | NCMC RuPay Card Explained Marathi
Автор: MahaTube
Загружено: 2026-03-12
Просмотров: 144
Описание:
ncmc card, national common mobility card, ncmc card india, what is ncmc card, ncmc card benefits, ncmc card apply online, ncmc card recharge, ncmc card use in metro, one nation one card india, ncmc card railway, ncmc debit card,
NCMC Card म्हणजे काय? National Common Mobility Card कसा वापरायचा?
या व्हिडिओमध्ये NCMC RuPay Contactless Card बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. NCMC Card चा उपयोग Metro, Bus, Toll, Parking आणि इतर Digital Payments साठी करता येतो. फक्त Card Tap करून Payment करता येते.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✔ NCMC Card म्हणजे काय
✔ NCMC Card कसा काम करतो
✔ Wallet Limit किती आहे
✔ Contactless Payment कसे करायचे
✔ NCMC Card कुठे वापरता येतो
✔ Normal Debit Card आणि NCMC Card मध्ये फरक
✔ Card हरवला तर काय करावे
भारत सरकारच्या Digital India उपक्रमांतर्गत NCMC Card ही महत्त्वाची सुविधा आहे ज्यामुळे भविष्यात One Nation One Card संकल्पना लागू होणार आहे.
नमस्कार मित्रांनो,
मी प्रकाश पोळ, गट विकास अधिकारी आणि तुम्ही पाहत आहात MahaTube.
अशाच उपयुक्त सरकारी योजना, डिजिटल सेवा आणि महत्वाची माहिती मिळवण्यासाठी MahaTube Channel Subscribe करा.
#NCMC #NCMCCard #NationalCommonMobilityCard #RupayCard #DigitalIndia #MetroCardIndia #ContactlessPayment #OneNationOneCard
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: