गोदावरी आरती कशी करावी? | संपूर्ण मार्गदर्शन | Nashik Goda Aarti Tutorial
Автор: Goda Aarti Nashik
Загружено: 2026-01-25
Просмотров: 1509
Описание:
नमस्कार 🙏
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोदा सेवा समिती, नाशिक येथील गंगा आरती कशी करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन (Tutorial).
घरात, घाटावर किंवा सार्वजनिक कार्यक्रमात योग्य पद्धतीने आरती कशी करावी, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
ही आरती केवळ एक विधी नसून ती श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे.
आपणही ही परंपरा जपा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवा.
व्हिडिओ आवडल्यास:
👍 Like करा
💬 Comment करा
📌 Channel Subscribe करा
🔔 Bell Icon दाबा – नवीन व्हिडिओसाठी
हर हर गोदे, हर हर गंगे 🙏
.
.
.
.
.
.
.
.
#GodaAarti #GangaAarti #Nashik #GodaSevaSamiti #IndianCulture #SpiritualIndia #AartiTutorial #MarathiVideo #सनातनसंस्कृती #धार्मिकव्हिडिओ
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: