कोकणातलं घर कोकण सोडून जाऊ नका हि आपली मायभुमी पीढ्यान पीढी चालनारी संपत्ति हिला जपून ठेवा.🙏 विनंती
Автор: The royal brothers👑
Загружено: 2025-07-18
Просмотров: 49175
Описание:
मित्रांनो कोकणातलं हे बंद घर बघा ओसाड पडलेलं.माझी एक विनंती आहे आपलं कोकण आपलं घर सोडुन जाऊ नका त्याची देखभाल करा हिच आपली पीढ्यानं पीढी चालनारी संपत्ति आहे .हिला जपून ठेवा.कारण नशिब वाल्याला हि मिळते आपले हातपाय थकले की कोकणातच यावं लागतं.आताची पीढीला माझं एकच हे सांगणं आहे.कोकणाला जपा बाहेरुन आलेल्या लोकांच्या हातात देऊ नका.मित्रांनो शहरात मंदिर तोडले जातात रस्ते रुंध करण्यासाठी पण कोकणात आज पण लहान मंदिर तोडून मोठे मंदिर बांधले जातात हे आहे आपलं सुवर्ण कोकण सर्वाना कुशीत घेणारं ह्याला जपा.मित्रांनो माझा विडियो आवडल्यास नक्की लाईक शेयर कमेंट सब्सक्राइब करा धन्यवाद 🙏🙏
#theroyalbrothers24 #nature #konkan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: