Bhile Shimga Holi Utsav Sampuna
Автор: Prashant Divekar
Загружено: 2013-03-25
Просмотров: 4553
Описание:
श्री काळेश्वरी भानोबा प्रसन
होळी शिमगा उत्सव २०१२ चिपळूण गाव भिले
पालखी सोहळा
देव पालखीतुन सगळ्यांच्या घरी जातात. पालखी घरात आल्यावर पालखीची पुजा होते. त्यानंतर गांवचे मानकरी आणि ग्रामस्थ घरातल्या कुटूंबाच्य़ा ईच्छेप्रमाणे पालखी समोर कुटूंबाच्य़ा कल्याणासाठी गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर पालखी ढोल ताश्य़ांच्या तालावर नाचवली जाते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: