पडद्यामागचं "हे" राजकारण आपल्याला कधीच समजत नाही! | तन्मय कानिटकर | ओंकार दाभाडकर | इनमराठी मंथन
Автор: InMarathi
Загружено: 2025-12-19
Просмотров: 947
Описание:
भारतीय लोकशाही ही लोकशाही सारखीच चालावी यासाठी अनेक पातळ्यांवर काम आणि प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नांमधला मोठा वाटा असतो सिव्हिल सोसायटीचा - विविध ज्वलंत मुद्यांवर काम करणाऱ्या राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा. शासन, प्रशासन आपलं काम करत असताना जनहित साधलं जातंय ना याकडे लक्ष ठेवून चुका पकडून त्या दुरुस्त करून घेण्याची मोठी जबाबदारी सिव्हिल सोसायटी पार पाडत असते.
हे काम करताना पडद्यामागील राजकारण कसं चालतं, लोक प्रतिनिधि नेमके कसे निर्णय घेतात, जनतेने कसं वागायला हवं - याची सखोल जाणीव होत असते.
काय जाणवतं या अनुभवात? काय होत असतं - काय व्हायला हवं असतं - सांगत आहेत राजकीय कार्यकर्ते, तन्मय कानिटकर.
============
InMarathi चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा:
====
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBl...
====
Telegram: https://t.me/InMarathiPod
====
Instagram: / inmarathipod
====
Facebook: / inmarathipod
====
X: https://x.com/InMarathiPod
====
Website: https://InMarathi.com
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: