Ritika Chopra नं निवडणूक आयोगाच्या Gyanesh Kumar सोबत BJPच्या Modi-Amit Shah यांना घाम फोडला
Автор: Bharat Marathi News
Загружено: 2026-09-30
Просмотров: 3465
Описание:
Ritika Chopra नं निवडणूक आयोगाच्या Gyanesh Kumar सोबत BJPच्या Modi-Amit Shah यांना घाम फोडला
भारताच्या निवडणूक व्यवस्थेबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. The Indian Expressच्या २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या तपासणी अहवालात निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवर आणि प्रक्रियांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचं सांगण्यात आलं आहे.
या रिपोर्टमध्ये नवीन मतदारांची नोंदणी, Form 6, मतदार यादीतील बदल, SIR आणि ECI-Net या प्रणालीच्या नियंत्रणाशी संबंधित अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. गोव्यातील ९७ मतदारांच्या प्रकरणाचाही या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.
या संपूर्ण रिपोर्टच्या मागे पत्रकार रितिका चोप्रा आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजाशी संबंधित कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे हा रिपोर्ट तयार केल्याचं सांगितलं आहे.
#BharatMarathiNews #RitikaChopra #IndianExpress #PMModi #NarendraModi #AmitShah #GyaneshKumar #ElectionCommission #ECI #RahulGandhi #BJP #ElectionNews #IndianPolitics #PoliticalNews #MarathiNews #MarathiPolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: