बारामती लोकसभा मतदारसंघ - सर्व खासदार
Автор: Amol Ghadge
Загружено: 2019-04-23
Просмотров: 313139
Описание:
बारामती हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा मतदार संघ आहे १९५२ मध्ये देशाच्या पहिल्या निवडणुकीत हा मतदारसंघ आस्तित्वात नव्हता, १९५७ च्या निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघाचे गठन केले गेले. हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात येतो व बारामती शहर हे तालुक्याचे मुख्यालय देखील आहे. बारामती लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र येतात
१९९ - दौंड
२०० - इंदापूर
२०१ - बारामती
२०२ - पुरंदर
२०३ - भोर
२११ - खडकवासला हे विधानसभेचे मतदारसंघ येतात
#Baramati #LokSabhaElections #खासदार #SupriyaSule #SharadPawar #AjitPawar
Source - http://loksabhaph.nic.in/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: