30 मिनिटांत Chicken चे 3 प्रकार | Quick & Easy
Автор: एक प्रवास : घर ते चॉकलेट फॅक्टरी
Загружено: 2026-01-25
Просмотров: 84
Описание:
आजच्या video मध्ये मी अर्ध्या तासात बनवलेले Chicken चे 3 सोपे आणि झटपट प्रकार दाखवले आहेत 🍗😋
कामातून आल्यावर वेळ कमी असतो, तेव्हा हे Quick & Easy Chicken recipes खूप उपयोगी पडतात.
कमीत कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव 👍
🥘 आजच्या video मध्ये:
✔️ Chicken Pakoda
✔️ Chicken Khima
✔️ Chicken Soup
घरच्या घरी, सोप्या पद्धतीने बनवलेले chicken dishes पाहायला आणि करून बघायला नक्कीच आवडतील 😍
Video आवडला असेल तर
👉 Like करा
👉 Comment करून सांगा तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला
👉 Channel ला Subscribe करा 💛
अशाच सोप्या recipes, daily vlog आणि real life videos साठी माझ्या channel सोबत जोडलेले रहा 🙏
अर्ध्या तासात बनवलेले Chicken चे 3 सोपे आणि चविष्ट प्रकार 🍗
वेळ कमी असेल तर ही quick recipes नक्की बघा 😋
ChickenRecipes
QuickChicken
30MinutesRecipe
ChickenPakoda
ChickenKhima
ChickenSoup
EasyCooking
HomeCooking
MarathiRecipes
DailyVlog
FoodVlog
IndianFood
QuickAndEasy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: