Beed Gotya Gitte News: गोट्या गित्तेची दहशत! रात्री नैवेद्य, सकाळी मृत्यू | Viral Video ने खळबळ
Автор: Times Now Marathi
Загружено: 2025-07-30
Просмотров: 92501
Описание:
Beed Gotya Gitte News: वाल्मिक कराडच्या दहशतीचे किस्से अजूनही बीडवासियांच्या मनात धडकी भरवतात. कराड जेलमध्ये असला तरीही त्याचा राईट हँड असलेल्या गोट्या गित्तेचा नवा कारनामा समोर आलाय. गोट्या गित्तेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओतून गोट्या गित्ते किती क्रूर मानसिकतेचा आहे याची झलकच पाहायला मिळते. नेमकं या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? ते जाणून घेऊया.
#gotyagitte #walmikkarad #crimenews #beednews #timesnowmarathi
Subscribe : https://bit.ly/3HvBbYT
Website : https://marathi.timesnownews.com/
Social Media Links :
Facebook: / timesnownewsmarathi
YouTube: / @timesnowmarathi
YouTube Shorts: / @timesnowmarathi
Twitter: / timesnowmarathi
Instagram: www.instagram.com/timesnow_marathi/
Follow the Times Now Marathi channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaYZ...
Creators: KV-AM
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: