Shivgad fort dajipur | इथे गड पाहायला का जात नाही ? | Kolhapur
Автор: Ritesh Travel Vlogs
Загружено: 2025-01-01
Просмотров: 10265
Описание:
Shivgad Fort Dajipur | इथे गड पाहायला का जात नाही ? | Kolhapur
"शिवगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यात वसलेला एक अप्रतिम ऐतिहासिक किल्ला आहे. घनदाट जंगल, जैवविविधता, आणि ऐतिहासिक वारसा यांनी हा किल्ला विशेष आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही अनुभवणार आहात :
शिवगड ट्रेकची संपूर्ण माहिती
दाजीपूर अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य
शिवगडाशी जोडलेला ऐतिहासिक वारसा
राधानगरी अभयारण्याच्या जंगलातील ट्रेकिंगचा थरार
#शिवगड
#दाजीपूर
#राधानगरी
#कोल्हापूर
#dajipurforest
#shivgadfort
#दाजीपूरअभयारण्य
#fortsinmaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: