श्री चैतन्य कानिफनाथ संजीवन समाधी मंदिर,मढी।Kanifnath samadhi Madhi Ahamadnagar
Автор: Sakhi sunayana
Загружено: 2025-06-23
Просмотров: 4306
Описание:
@Sakhisunayana
Vlog #117
ॐ नमो आदेश🙏🌹
नवनाथ महाराज की जय
ॐ श्री ब्रम्हचैतन्य कानिफनाथाय नमः🙏🌹
नमस्कार,आजच्या अनमोल अभूतपूर्व अश्या वलोग्जद्वारा सखी सुनयना चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏🌹
नवनाथ म्हणजे नऊ नारायणांनी घेतलेले नऊ अवतार.. ज्या ज्या ठिकाणी नाथांचे स्थान आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याचा मानस घेऊन मी माझी यात्रा सुरु करीत आहे.. जसे जमेल तसे सर्व स्थानावर जायचे ठरविले आहे.. त्यांतील काही स्थानावर जाण्याचा नुकताच सुवर्णयोग आला आणि आनंदमय असे ह्या स्थानावर दर्शन झाले.. माझी ही सुरुवात मी अहमदनगर(अहिल्यानागर)पाथर्डी इथल्या स्थानापासून केली. सर्वात पहिले मी पाथर्डी नजीकच्या भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी गावातील श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधीचे दर्शन घेतले आणि तिथून 6 किमी अंतर असलेल्या मायंबा मधील श्री चैतन्य मच्छिन्द्रनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले जवळपासचे वृद्धेशवर महादेव आणि मोहटा देवीचे दर्शन घेतले हे सर्व काही येणाऱ्या वलोग्ज मधून तुम्हाला पाहता येतील म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
ह्या वलोगजमधून आपण अहमदनगर म्हणजे आताचे अहिल्यानगर पासून 52 किमीवर असणारे मढी गावातील श्री कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेणार आहोत. तिथे कसे जायचे,काय काय पहायचे ह्याची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे ,सर्वांपर्यंत ह्या स्थानाची माहिती आणि महती व्हिडीओ शेअर करून नक्की पोहोचवावीत🙏🌹☺️
माहितीपूर्ण वलोग्ज करीत ह्यापुढील वलोग्ज नक्की पहा.. आणि सखी सुनयना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका☺️
श्री चैतन्य कानिफनाथ संजीवन समाधी मंदिर,मढी तालुका पाथर्डी,जिल्हा अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानागर
मढी हे स्थान तिसगाव मार्गे 6 किमी आणि निवडुंगे गावमार्गे 3 किमी अंतर आहे.
अहमदनगर मार्गे मढी ला जाण्यासाठी पाथर्डीच्या आधी 6 किमी अंतरावर असणाऱ्या निवडुंगे गावातुन मार्ग आहे.
अधिक माहितीकरिता संपर्क करा
बंडू कराडभाऊ- (ऑटोचालक)
94215 60594
श्री चैतन्य कानिफनाथ संजीवन समाधी, मढी
मढी अहिल्यानागर
अहमदनगर
नवनाथ दर्शन
नवनाथ महाराज
रंगपंचमी उत्सव
माळीवडा बस स्थानक
Malivada Bus stand
shri chaitanya kanifnath
sanjivan samadhi
sanjeevan samadhi
madhi
Ahamadnagar
Ahilyanagar
samadhi
Navnath darshan
Navnath maharaj
Madhi
#navnath #maharaj
#ahamadnagar #ahilyanagar #ahilyanagarupdate #nagar #nagarnews #madhilove
#navnathstatus #pathardi #pathardi #navnathparayan #navnathinformation #navnath #navnathsong #navnathbhaktisar #navnathktha #navnathstatus #kanifnathmaharaj #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus
#jalindarnath #jalindarnath #gahininath
#revannath #mohatadevi #mohatadevi
#shevgaon #dongargarh #nevasa
#shanishingnapur #bhakti #travelvlog #sakhisunayana #marathi #subscribers
#viral #viralvideo #viralvideos #viral_video #travel #maharashtra #tour
#darshan #darshanvlogs #darshantv
#tourism #information #informative #marathivlog #marathimulgi #marathilivenews #marathisong #bhaktigeet #marathibreakingnews
#trending #yatra #yatra2025 #bhatkanti #busstand
#nath #swami #world #viralworldwide
#samadhi #samadhisthal #samadhimandir #sanjivan #sanjeevan
#mantra #mantrapower #templevlog
#temple #temples #india #indianvlogger #vlogs #vlog #vlogger
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: