कोकणातील पारंपारीक पद्धतीने ओल्या नारळाची खुसखुशीत गोड पुरी|Coconut Sweet Puri| नारळाच्या गोड पुऱ्या
Автор: Preshita's Kitchen
Загружено: 2025-06-25
Просмотров: 90774
Описание:
कोकणातील पारंपारीक पद्धतीने ओल्या नारळाची खुसखुशीत गोड पुरी|Coconut Sweet Puri| नारळाच्या गोड पुऱ्या
#ओल्यानारळाचीपुरी #narlachipuri #coconutsweetpuri
साहित्य:-
१ वाटी ओला खोवलेला नारळ
१/२ वाटी किसलेला सेंद्रिय गूळ
१ ते दीड वाटी गव्हाचे पीठ (किंवा गरजेनुसार)
चिमुटभर मीठ
१/२ चमचा वेलची पावडर
छोटा जायफळ तुकडा
तळण्यासाठी तेल.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#आषाढविशेष #preshita #preshitaskitchen #Preshita'sKitchen #ओल्यानारळाचीपुरी
#Olyanarlachipuri #coconutpuri #coconutpurirecipe
#sweetpuri #coconutsweet
#coconutsweetpuri #Preshita'sKitchenओल्याखोबऱ्याचीपुरी#आषाढ़मास #आषाढी#आखाड#आषाढ़ी#aashadhiekadashi#aashadh #आषाढविषेशरेसिपी
Thanks for watching Preshita's Kitchen 😊🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: