सोन्याची फुले उधळण्याचा सोहळा
Автор: आनंद तरंग (सुनंदा जप्तीवाले)
Загружено: 2024-08-25
Просмотров: 5973
Описание: चि.सार्थक स्वप्नील झांट्ये याच्या बारशाचा आणि त्याच्या पणजी व पणजोबांवर सोन्याची फुले उधळण्याचा सोहळा नुकताच कोल्हापूरच्या रेसिडेन्सी क्लब येथे साजरा झाला. श्रीमती शैला जप्तीवाले हिची मुलगी श्रद्धा. तिचा मुलगा सार्थक. त्याच्या जन्मामुळे शैलाचे आई-वडील पणजोबा पणजी झाले. त्यांच्या आशीर्वाद रूपाने सोन्याची फुले उधळण्याचा हा सोहळा होता.स्वप्निल चे आजी-आजोबा आहेत. सार्थक हा त्यांच्या मुलाच्या मुलाचा मुलगा. म्हणजे त्यांचा पणतू. ते दोघे 90 च्या पुढचे असल्यामुळे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया सोन्याची फुले उधळण्याचा आनंद!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: