गुढीपाडवा निमित्त आणि नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा! कवयित्री सखी सुषमा सहस्त्रबुद्धे!
Автор: DIPTI DESAI
Загружено: 2026-03-18
Просмотров: 38
Описание:
#सौ.सुषमा सुनिल सहस्त्रबुद्धे*
बालसंस्कार प्रतिनिधी, लेखिका,पोलीस मदतनीस,
राज्य उपक्रमशील शिक्षिका समुह प्रमुख म्हणून सन्मानित ,समाजसेविका
---------------–----------------------
जन्म: परळ,मुंबई 1959
शिक्षण: शारदाश्रम दादर
नोकरी:रेल्वे 35 yrs
कार्यकाल : राजाजी पथ येथे पाहिले बालसंस्कार केंद्र सुरू केले
वक्तृत्व स्पर्धा परीक्षक कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल रायगड
किल्ले बनविणे मार्गदर्शिका:गेली 3 वर्ष प्रथम पुरस्काराने सन्मानित
मनस्वीनी संस्थेत सल्लागार म्हणुन काम ४ वर्षे ही संस्था वयात आलेल्या मुली व मुले यांना मार्गदर्शन करते वेगवेगळ्या बाबतीत महिलांना गर्भसंस्कार, सबलीकरण आणि सक्षिमिकरण या विषयी मार्गदर्शन करतो
ठाणे जिल्हा अध्यक्ष नवरत्न साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य
रणरागणी पुरस्कार २०१९- बेटी फाऊंडेशन यवतमाळ
डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड
रणरागणी पुरस्कार २०२०- बेटी फाऊंडेशन यवतमाळ
महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२०
शीवरत्न पुरस्कार२०२०
डोंबिवली क्विन २०२०
आता 25डिसेंबर2022 न्यायप्रभात समाजभूषण पुरस्कार
डोंबिवली क्विन २०२२
डोंबिवली क्विन 2023
ग्रेट महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2023
ग्रेट महाराष्ट्र समाजदीप पुरस्कार 2023
ग्रेट महाराष्ट्र नवदुर्गा पुरस्कार*2023
ध्येय:पुर्ण भारतातील मुले बाल संस्कारामुळे सुधारुन एक चांगली पिढी राष्ट्राला मिळु दे असे वाटते ध्येय आहे
#सुषमा सहस्रबुद्धे
ठाणे, डोंबिवलि
🙏🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: