श्री सिद्धिविनायक मंदिर दर्शन🙏
Автор: Life With Ganesh & Sujata
Загружено: 2026-03-06
Просмотров: 122
Описание:
🙏 श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा मोरया 🙏
आज आम्ही मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. मंदिरातील शांत वातावरण आणि बाप्पाचे सुंदर रूप पाहून मन प्रसन्न झाले.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक 👍 करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये "गणपती बाप्पा मोरया" लिहा.
📍 Location – सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, मुंबई
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍, Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
धन्यवाद!
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#Siddhivinayak #Ganpati Bappa Morya #MumbaiTemple #GanpatiDarshan #MumbaiVlog #GaneshBhakt
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: