"नागरिकत्व कायद्यात इतके बदल का?"| 1955 ते 2019 सोप्या शब्दात| MPSC Polity| Saralseva Bharti Polity|
Автор: Abhyaswani
Загружено: 2026-02-02
Просмотров: 142
Описание:
#नागरिकत्व #Citizenship #IndianCitizenship #भारतीयसंविधान #CitizenshipAct1955
नागरिकत्व कायद्यात इतके बदल का करण्यात आले? 🤔
1955 पासून ते 2019 पर्यंत भारताच्या नागरिकत्व कायद्यात वेळोवेळी महत्त्वाचे बदल झाले.
पण हे बदल का गरजेचे होते? आणि प्रत्येक बदलाचा नेमका उद्देश काय होता?
या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं सोप्या शब्दांत आणि उदाहरणांसह समजून घेणार आहोत.
*भारतीय संविधानाची ओळख | Constitution of India Introduction | MPSC, PSI
• भारतीय संविधानाची ओळख | Constitution of In...
*घटना निर्मिती | Indian Constitution Formation | भारतीय संविधान | MPSC | सरळसेवा | तलाठी भरती |Polity
• घटना निर्मिती Part-1 | Indian Constitution...
*घटना निर्मिती Part-2 |संविधान कस तयार झालं? | Constitution Making in India | MPSC | Saralseva
• घटना निर्मिती Part-2 |संविधान कस तयार झालं...
*प्रास्ताविकेवर प्रश्न चुकतात का? Part-1 | Preamble of Indian Constitution | Polity MPSC | Saralseva
• प्रास्ताविकेवर प्रश्न चुकतात का? Part-1 | ...
*प्रास्ताविका घटनेचा भाग आहे का? Part -2| Supreme court cases | MPSC Polity | Saralseva Bharti |
• प्रास्ताविका घटनेचा भाग आहे का? Part -2| S...
*भारताला Union of States का म्हणतात?Part-1| Article 1 to 4 Explained | MPSC Polity| Saralseva Bharti|
• भारताला Union of States का म्हणतात?Part-1|...
*स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची निर्मिती कशी झाली? Part-2 | Union of States | Linguistic States
• स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची निर्मिती...
*"भारतीय नागरिकत्व समजुन घ्या | Articles 5-11+ Citizenship Act, 1955 | MPSC & Saralseva Guide |
• "भारतीय नागरिकत्व समजुन घ्या | Articles 5-...
🔹 या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल👇
✔️ नागरिकत्व कायदा 1955 म्हणजे काय
✔️ 1986, 1992, 2003, 2005, 2015 आणि 2019 चे बदल
✔️ Illegal Migrant संकल्पना कधी आली?
✔️ OCI, PIO म्हणजे काय आणि त्यांचा कायद्यात समावेश का झाला?
✔️ बदलांचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम झाला?
🎯 हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त आहे?
👉 सामान्य नागरिकांसाठी – ज्यांना नागरिकत्वाचे नियम समजून घ्यायचे आहेत
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी – *exam oriented आणि concept clarity साठी*
📚 हा विषय अनेक परीक्षांमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षपणे विचारला जातो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👍 व्हिडिओ उपयुक्त वाटला तर Like करा
📌 अशाच सोप्या आणि सविस्तर माहितीकरिता Channel Subscribe करा
💬 काही शंका असतील तर Comment मध्ये नक्की विचारा
“नागरिकत्व समजून घ्या – कायदा, बदल आणि कारणे एका व्हिडिओत”
#mpsc2026
#mpsc_combine_pre_exam
#mpsc
#gk
#generalknowledge
#books
#
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: