मतभेद विसरा, आपली मुंबई वाचवा; मेळाव्यात राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र । MNS । Raj Thackeray
Автор: PrimeTime Maharashtra
Загружено: 2025-12-29
Просмотров: 900
Описание:
"यंदाची मुंबई मनपाची निवडणूक म्हणजे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे....मुंबईसारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या शहराच्या, सर्वात श्रीमंत मनपाची गेल्या २०-२५ वर्षांपासूनची सत्ता कोणत्याही परिस्थितीत यंदाही कायम राखणं हे ठाकरेंचं एकमेव ध्येय आहे.... गेल्या निवडणुकांचे निकाल अन् बदलेली राजकीय समीकरणं पाहता, ही लढाई अजिबातच सोपी नाही अन् म्हणूनच ठाकरे बंधूंनी ही लढाई एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय.... पण स्थानिक पातळीवर आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही कारणावरून नाराजी असू नये.. अन् याचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये.. यासाठी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना अत्यंत महत्वाच्या सूचना केल्यात....आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे. त्यामुळे सगळे मतभेद बाजुला सारुन निवडणुकीत झोकून देऊन काम करा...असा अन् यासह अनेक आदेश राज ठाकरेंकडून मनसैनिकांना नुकतेच दिले गेलेत...हे आदेश कोणते अन् याचे अर्थ काय? याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून..
.
.
.
#MumbaiMunicipalCorporation #election #Thackerayfamily #RajThackeray #MNS #uddhavthackeray #shivsena #ubt
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: