ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

| Devghali beach kasheli | kasheli beach ratnagiri | बाली नाही रत्नागिरी Hidden Beach of Ratnagiri

Автор: SAHYADRICHE VATADE ADVENTURE

Загружено: 2024-03-01

Просмотров: 839

Описание: देवघळी बीच’ कशेळी
Hidden Beach of Ratnagiri

नमस्कार मित्रांनो जय शिवराय सह्याद्रीचे वाटाडे एडवेंचर या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत.
आज आपण पाहाणार आहोत रत्नागिरी  येथील ऐक समुद्री किनाऱा आणि नैसर्गिक समुद्री गुहा. मित्रांनो, पूर्वी सहलीला जायचे म्हटलं, की लोणावळा, हणेॅ, अलिबाग किंवा श्रीवर्धन, तारकर्ली नाहीतर गणपतीपुळे आठवायचं. गोवा तर अगदी परमप्रिय ठिकाण असायचं, या सगळ्याचं कारण एकच आहे,  मित्रांनो शहरी धकाधकीत हरवलेले निसर्ग आणि शांतता! यामुळेच की काय पण आपलीही पावले नकळत अशा जागांच्या शोधात भटकतात.

मित्रांनो, गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखा आणि तेवढाच सुंदर असा समुद्रकिनारा महाराष्ट्रात आहे, तो ही अगदी सारख्या आकाराचा!   
हा किनारा आहे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गावातला ‘देवघळी बीच’. वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर आणि समुद्र किनाऱ्यावर काळ्या दगडाच्या खडकात निर्माण झालेली   एक नैसर्गिक गुहा पर्यटनदृष्ट्या झालेला विकास आदींमुळे गेल्या काही वर्षांमध्ये कशेळी गाव पर्यटनस्थळ म्हणून प्रकाशझोतात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका हा सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगर रांगांनी वेढलेला आणि मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला तालुका आहे.

समुद्र किनारी नव्याने विकसित केलेला सनसेट पॉईंट पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
म्हणूनच सनसेट पॉईंटला सध्या ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ म्हणून पहिली पसंती मिळत आहे. 

येथे काळ्या दगडांवर बसून रौद्ररूप धारण करून फेसाळत, तुषार उडवत किनाऱ्यावर धडकणाऱ्या लाटांचा अनुभवही सहज घेता येतो. अन्य ठिकाणचे समुद्र किनारे सपाटीवरून पाहण्याची संधी मिळते, मात्र कशेळी येथील देवघळी बीच उंचावरून पाहणे आनंदमय आहे.

एका बाजूला किनाऱ्यावर समुद्राचे फेसाळत येणाऱ्या पाण्याची गाज तर दुसऱ्या बाजूला उंचच्या उंच सुळक्‍यासारखे डोंगर यामध्ये स्वच्छ, शांत परिसरामध्ये फिरताना पर्यटक सुखावतो.

पुणे पासून  कशेळी साधारण १९० किलोमीटर आहे. साताऱा नंतर कराड वरून मलकापूर मागीॅ कशेळी येथे येऊ शकता.
मुंबई वरून रत्नदुर्ग साधारण 220 किलोमीटर आहे

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
| Devghali beach kasheli | kasheli beach ratnagiri | बाली नाही रत्नागिरी Hidden Beach of Ratnagiri

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Prachitgad | प्रचितगड |  Prachitgad Documentary | Travels

Prachitgad | प्रचितगड | Prachitgad Documentary | Travels

Annapurna  Base Camp Trek| 6 Days Documentary | VISUAL GUIDE | 2025

Annapurna Base Camp Trek| 6 Days Documentary | VISUAL GUIDE | 2025

AMK TREK | AMK ZIPLINE 400ft. |महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेक | The Crown of Sahyadri

AMK TREK | AMK ZIPLINE 400ft. |महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेक | The Crown of Sahyadri

Annapurna Circuit Trek| With Tilicho Lake - 9 Days | Documentary | VISUAL GUIDE | 2025 May

Annapurna Circuit Trek| With Tilicho Lake - 9 Days | Documentary | VISUAL GUIDE | 2025 May

“सह्याद्रीचा स्वर्गीय निसर्ग ⛰️✨ | Nature of Sahyadri #shorts”

“सह्याद्रीचा स्वर्गीय निसर्ग ⛰️✨ | Nature of Sahyadri #shorts”

Manang Village Nepal 🇳🇵 | Annapurna Circuit Trek | Beautiful Himalayan Village

Manang Village Nepal 🇳🇵 | Annapurna Circuit Trek | Beautiful Himalayan Village

1️⃣ Mountains Fort Trek | Sahyadri’s Hidden Beauty 😍 #shorts

1️⃣ Mountains Fort Trek | Sahyadri’s Hidden Beauty 😍 #shorts

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]