Pune Ganeshotsav 2017 | Guruji Talim Mandal | Sarpale Flower Merchant | Think Tank Creations
Автор: Think Tank
Загружено: 2017-10-21
Просмотров: 1882057
Описание:
गुरुजी तालीम
अवघ्या महाराष्ट्राचा "लाडका बाप्पा"
ह्याची शेवटच्या दिवशीची मिरवणूक म्हणजे रसिक भक्तांसाठी पर्वणीच !
ह्याची खासियत म्हणजे ह्याचे शेवटच्या दिवशीचे रथ !
आत्तापर्यंत कधीही न बघितले असे फुलांचे मनमोहक रथ ह्या बाप्पानी त्याच्या भक्तांना दाखवले, पण ह्या रथामागे झटणारे हात कधीच कुणाला दिसले नव्हते..
"सरपाले फ्लॉवर मर्चंट" गेली कित्येक वर्षे ह्या बाप्पाची सेवा करतायत अगदी निस्सीम मनाने.
अशीच एक कमालीची कल्पना घेईन हे गेली वर्षभर ह्या कल्पनेमागे झटत होते तो म्हणजे ह्यावर्षीच्या "संगीत सरस्वती रथ"
ह्यांचे कष्ट, त्यामागची भावना कधीच कॅमेऱ्याबद्ध झाली नव्हती, ती कॅमेऱ्याबद्ध करायचा थोडासा प्रयत्न करतोय..
बघा जमलाय का
आणि आवडल्यास नक्की कळवा..
विडिओ निर्मिती : Think Tank Creations.
निर्मिती : सरपाले फ्लॉवर मर्चंट
Like | Share | Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: