कोकणातील शिमगा | १०० किलोचा “गुंड” | ताकद, श्रद्धा आणि परंपरा 💪🔥
Автор: Maza Gaav Lahulase
Загружено: 2026-02-05
Просмотров: 12714
Описание:
पिढ्यान्पिढ्या चालत आलेली
“गुंड” उचलण्याची कोकणातील अनोखी परंपरा 🙏
कोकणात होळी म्हणजे फक्त सण नाही…
ती ताकद, श्रद्धा आणि जिद्दीची कसोटी आहे 💪🔥
१०० किलोपेक्षा अधिक वजनाचा दगड
ग्रामदेवतेंच्या आशीर्वादाने
योग्य रित्या उचलला आणि टाकला जातो 🚩
ही खेळ नाही,
हा कोकणचा अभिमान आहे ❤️
व्हिडिओ आवडला तर
👍 Like | 💬 Comment | 🔔 Subscribe करा
#Konkan
#Shimga
#HoliTradition
#KonkanCulture
#Gund
#VillageTradition
#DesiStrength
#MarathiCulture
#indiantraditions
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: