भाग २ - मोडासा ते जयपूर | तब्बल ५५० किलोमीटरचा प्रवास | नॉर्थ इंडिया राईड | मुंबई ते केदारनाथ |
Автор: OmkarRaneVlogs
Загружено: 2025-10-18
Просмотров: 735
Описание:
🏍️ North India Ride EP-02 | Modasa to Jaipur – Rajasthan Ride Begins! 🌄
तर मित्रांनो, हा आहे आपल्या नॉर्थ इंडिया राईडचा दुसरा दिवस!
आज आपण निघालो आहोत मोडासा (गुजरात) येथून आणि गंतव्य आहे जयपूर (राजस्थान) — तब्बल ५५० किलोमीटरचा प्रवास, जवळपास १० तास राईड!
या प्रवासात आपण राजस्थान राज्यात प्रवेश करतो आणि घेतो स्टॅच्यू ऑफ बिलीफ या अद्भुत स्थळाचं दर्शन 🙏
🎥 या एपिसोडमध्ये पाहा:
✅ सुंदर हायवे राईड्स 🚴♂️
✅ राजस्थानचे पहिले दर्शन 🌵
✅ स्टॅच्यू ऑफ बिलीफ दर्शन 🙏
✅ लांब राईडचा अनुभव आणि थकवा 😅
ही आहे North India Ride Series ची दुसरी पायरी —
प्रत्येक किलोमीटरसोबत एक नवा अनुभव, एक नवा नजारा! 🌍
📍 Route: Modasa → Udaipur → Nathdwara (Statue of Belief) → Jaipur
📸 Bike: Yamaha Aerox 155
👇 Subscribe करा आणि Ride सोबत रहा!
#NorthIndiaRide #YamahaAerox155 #ModasaToJaipur #StatueOfBelief #RajasthanRide #MotorcycleTravelVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: