1/2/3/4 नंबर चे विजेते कोकणातील जाकडी नाचाच्या भव्य स्पर्धा • अंतिम निर्णय आणि विजेते •
Автор: कोंकणी स्वर
Загружено: 2025-10-05
Просмотров: 9522
Описание:
🔴प्रथम क्रमांकाचे मानकरी🔴
तुरेवाले शाहीर उदयकुमार रंजन नात्की - श्री कालभैरव नृत्य कला पथक मु. काळसुरी तालुका म्हसाळ जिल्हा रायगड
🔴द्वितीय क्रमांकाचे मानकरी🔴
शक्तीवाले शाहीर श्रीनाथ नारायण अपराध - दिवाडकर नृत्य कलापथक मु. रोहिणी तालुका म्हसाळ जिल्हा रायगड
🔴तृतीय क्रमांकाचे मानकरी🔴
तुरेवाले शाहीर श्री देवेंद्र भानू झिमन - भैरी भवानी नृत्य कलापथक कोंडये तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी
🔴चौथ्या क्रमांकाचे मानकरी🔴
तुरेवाले शाहीर श्री तुषार मधुकर पंदेरे - कोंडये बाळ मित्र मंडळ नृत्य कलापथक देवळाचीवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी
उत्कृष्ट ढोलकी वादक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी आहेत - चिपळूण मधील सुपरस्टार ढोलकी पट्टू साहिल केळकर..
सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: