"पालकाचे मॅजिक सूप | क्रीम टेस्ट व्हीगन स्टाइल | Spinach Soup | 🥣"Kamini's Food Kitchen"🍽️
Автор: Kamini’s Food Kitchen
Загружено: 2026-02-12
Просмотров: 123
Описание:
हॅलो फ्रेंड्स 🙋🏻♀️
आजच्या या व्हिडियो मध्ये,मी तुमच्यासोबत पालक क्रीम सूप ची रेसिपी शेअर करत आहे. पालक क्रीम सूप ही एक पौष्टिक, क्रीमी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे जी घरात सहज बनवता येते. ही थंडीच्या दिवसांसाठी परफेक्ट स्टार्टर आहे.
लागणारे साहित्य
●पालक (Spinach): २५० ग्रॅम (स्वच्छ धुवून ब्लांच करा)
●कांदा (Onion): १ मध्यम बारीक चिरलेला
●लसूण (Garlic): ४-५ पाकळ्या बारीक चिरलेल्या
●तूप/बटर (Ghee/Butter): २ चमचे
●गव्हाचे पीठ (wheat flour): २-३चमचा
●दूध (Milk): २ कप
●फ्रेश क्रीम (Fresh Cream): २ चमचे (गार्निशसाठी)
● लवंग,दालचिनी:२ नग
●साखर: १-२ चमचे
●मीठ, काळी मिरची पूड, साखर: चवीनुसार
बनवण्याची सोपी पद्धत
१. पालक उकळत्या पाण्यात २ मिनिटे ब्लांच करा, थंड पाण्यात थंड करा आणि ब्लेंडरमध्ये गुळगुळीत प्युरी करा.
२. कढईत बटर तापवा, कांदा, लसूण,लवंग, दालचिनी, घाला आणि पारदर्शक होईपर्यंत परतवा.
३.गव्हाचे पीठ घाला, १ मिनिट परतवा. हळूहळू दूध मिसळा आणि गुळगुळीत होईपर्यंत शिजवा.
४. पालक प्युरी, मीठ, मिरची पूड, साखर घाला. २-३ मिनिटे शिजवून क्रीम मिसळा आणि सर्व्ह करा.
५. वरून क्रीम गार्निश करा आणि हॉट सर्व करा!
🙋🏻♀️ही रेसिपी १० मिनिटांत तयार होते. ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली! 😍 .👍 लाईक करा | 💬 कमेंट | 🔔 सबस्क्राईब & बेल आयकॉन | 📱 शेअर करा
#पालकक्रीमसूप
#PalakCreamSoup
#पालकसूप
#SpinachSoup
#हेल्दीसूप
#HealthySoup
#रेस्टॉरंटस्टाइलसूप
#WinterSoup
#माराठीरेसिपी
#MarathiRecipe
#KaminiFoodKitchen
#सूपरेसिपी
#VeganSoup
#QuickRecipe
#IndianSoup
#recipe
#viral
#winterrecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: