ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Devendra Fadnavis on Manoj Jarange :जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत?

Автор: VIRAL IN INDIA

Загружено: 2024-02-25

Просмотров: 1228031

Описание: Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांचा शेवटचा इशारा .. जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस ! जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत? देवेंद्र फडणवीसांची विचारणा

मुंबई : सागर बंगला हा सरकारी आहे, कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक नाही. मात्र, कोणत्य निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवे आहे ते माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी, अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं. त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे. काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल, असे फडणवीस म्हणाले.
#ManojJarangePatil #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #MarathiNews #MarathaReservation
आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली.

जरांगे यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील प्रामाणिक भावना मनात ठेवून या लढ्यात उतरले आहेत अशी आमची पूर्ण भावना होती. मग शिंदे कमिटी केली, त्यानंतर सरसकटची मागणी आली. यानंतर राज्यात व्याप्ती वाढवली. नंतर सगेसोयरे मागणी आली. आता ओबीसी मधून द्या म्हणाल्याने वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 56 आंदोलन झाली. कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक, आग लागली. गालबोट लावण्याचं काम कोण करत आहे, तरुणांनी सावध राहिलं पाहिजे.

त्यांनी सांगितले की, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्याच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करत नाही.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube :    / viralinindia1  
► Facebook :   / viralinindiayoutube  
► Write us : [email protected]

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Devendra Fadnavis on Manoj Jarange :जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

News & Views Live: राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार?

News & Views Live: राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार? सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार?

Big Breaking : “इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी मृत”! इराण मध्ये नेता बदल! युद्धाची व्याप्ती वाढली!

Big Breaking : “इराणचा सर्वोच्च नेता खोमेनी मृत”! इराण मध्ये नेता बदल! युद्धाची व्याप्ती वाढली!

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

अजितदादांची शोकसभा LIVE : , मुख्यमंत्री रडले,सुनेत्रा पवार सुन्न,राज ठाकरे शरद पवार शिंदे Ajitdada

अजितदादांची शोकसभा LIVE : , मुख्यमंत्री रडले,सुनेत्रा पवार सुन्न,राज ठाकरे शरद पवार शिंदे Ajitdada

После “Эпической ярости” Трампа Кремль вспомнил о международном праве /№1102/ Юрий Швец

После “Эпической ярости” Трампа Кремль вспомнил о международном праве /№1102/ Юрий Швец

❗️В Кадирова ЗАКІНЧИВСЯ ТЕРМІН ПРИДАТНОСТІ! Путін ВІДЖАВ

❗️В Кадирова ЗАКІНЧИВСЯ ТЕРМІН ПРИДАТНОСТІ! Путін ВІДЖАВ "АХМАТ". Спецназ КИНУТЬ НА СВОЇХ ЖЕ

Manoj Jarange | धनंजय मुंडेंच्या टोळीचे प्रताप काढले, मुख्यमंत्री जागे आहात का? जरांगेंचा सवाल

Manoj Jarange | धनंजय मुंडेंच्या टोळीचे प्रताप काढले, मुख्यमंत्री जागे आहात का? जरांगेंचा सवाल

Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?

Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?

Жириновский на украинском ТВ: Свобода слова

Жириновский на украинском ТВ: Свобода слова

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal News । मिशी पिळून सांगतो, चॅलेंज आहे जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal News । मिशी पिळून सांगतो, चॅलेंज आहे जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

Ajay Baraskar Vs Manoj Jarange: स्टंटबाजीवर जे बोलले नाही ते बोलले, जरांगेंच्या लायकीवर आले N18V

Ajay Baraskar Vs Manoj Jarange: स्टंटबाजीवर जे बोलले नाही ते बोलले, जरांगेंच्या लायकीवर आले N18V

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची पहिली सडेतोड मुलाखत... CM Eknath shinde and DCM Devendra Fadnavis

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची पहिली सडेतोड मुलाखत... CM Eknath shinde and DCM Devendra Fadnavis

LIVE बारामती पोलिसांचा FIR घेण्यास नकार, रोहित पवारांची पत्रकार परिषद कागदपत्रे भिरकावली Rohit Pawar

LIVE बारामती पोलिसांचा FIR घेण्यास नकार, रोहित पवारांची पत्रकार परिषद कागदपत्रे भिरकावली Rohit Pawar

Swarajya Janani Jijamata - स्वराज्य जननी जिजामाता - Ep - 379 - Full Episode - 19th February, 2021

Swarajya Janani Jijamata - स्वराज्य जननी जिजामाता - Ep - 379 - Full Episode - 19th February, 2021

LIVE विधानसभा अधिवेशन लाईव्ह  : जोरदार खडाजंगीत अधिवेशन, मुख्यमंत्री Maharashtra Assembly Live

LIVE विधानसभा अधिवेशन लाईव्ह : जोरदार खडाजंगीत अधिवेशन, मुख्यमंत्री Maharashtra Assembly Live

tv9 Special Report | बारसकरांनंतर संगिता वानखेडे यांचे आरोप, मनोज जरांगे पाटलांवर दुहेरी हल्लाबोल

tv9 Special Report | बारसकरांनंतर संगिता वानखेडे यांचे आरोप, मनोज जरांगे पाटलांवर दुहेरी हल्लाबोल

Manoj Jarange Maratha Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी!; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

Manoj Jarange Maratha Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी!; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

Kalicharan Full Movie | Shatrughan Sinha | Reena Roy | Danny Denzongpa | कालीचरण (1976)

Kalicharan Full Movie | Shatrughan Sinha | Reena Roy | Danny Denzongpa | कालीचरण (1976)

आंदोलनाची जागा बदलली, हायकोर्टाच्या निर्णय; Gunratan Sadavarte यांनी जरांगेला अटक करा म्हणत सुनावलं

आंदोलनाची जागा बदलली, हायकोर्टाच्या निर्णय; Gunratan Sadavarte यांनी जरांगेला अटक करा म्हणत सुनावलं

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]