ब्रेकफास्ट न्यूज: 'माझा'च्या न्यूजरुममध्ये भला मोठा कोंबडा
Автор: ABP MAJHA
Загружено: 2018-06-15
Просмотров: 1047683
Описание:
९८ व्या मराठी नाट्यसंमेलनाची सांगता नुकतीच झाली. या नाट्यसंमेनाच्या दिंडीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते एका कोंबड्याने. मुलुंडच्या रस्तायवरून धावणारा हा दहा फुटी कोंबडा प्रचंड चर्चत आहे.
या कोंबड्याचा रोल साकारला तो सिद्धेश मालणकर या तरूणाने. गेल्या दहा वर्षात सिद्धेश वेगवेळ्या कार्यक्रमात या कोंबड्याच्या अवतारात जवळपास महाराष्ट्रभर फिरलाय. आणि विशेष म्हणजे या कोंबड्याच्या गेटपचे कॉपीराईटस् सुद्धा सिद्धेशकडे आहेत. म्हणजे कुणाला जर असा कोंबडा साकारायचा असेल तर सिद्धेशची रीतसर परवानगी घ्यावी लागते. वयाच्या १५व्या वर्षापासून सिद्धेश हे कोंबो नृत्य सादर करतोय.
सिद्धेश हे सगळं कसं करतो, या कोंबड्याची रूपं कशी साकारतो, हे सगळं थेट सिद्धशकडूनच जाणून घेऊया. सिद्धेश गप्पा मारण्यासाठी ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आलाय.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: