जागतिक आदिवासी दिवस पेठ २०२५ खास आकर्षण ROCK STAR BAND 0088
Автор: hind_firya_vlogger
Загружено: 2025-08-09
Просмотров: 59681
Описание:
पेठ ला मोट्या उत्सवात आदिवासी दिन साजरा केला गेला त्या सोबत आदिवासी कला आणि नृत्य आदिवासी समाज एक येऊन जलोश करण्यात आला आणि आपला विडिओ सर्वांना share करा आणि आपल्या चॅनेल ला subcribe करा जय आदिवासी जय जोहार 🏹🌿🇵🇱
जगभरात दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला जातो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या जगभरात राहणाऱ्या आदिवासींचा सन्मान करण्यामागे या दिवसामागे एक खास कारण आहे
संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील देश ज्यांची एकूण संख्या 192 इतकी आहे, ते एकत्र आले. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल 50 वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समुहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या.
या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली
सहकार्य - आदिवासी उसत्व समती पेठ
सर्व पेठ बांधव आणि youtube family
#आमची_संस्कृती_आमचा_अभिमान
#आदीवासी_संस्कृति
#आदीवासी_है
#आदिवासी_देशी_लेकीन_देश_के_मूल_निवाशी
#आदिवासी_प्रकृति_पूजक
#आदिवासी_संस्कृति⛰⛰🏞
#आदिवासी_समाज❤️
#आदिवासी_समाज❤️
#आदिवासी_समाज❤️
#आदिवासी_देशी_लेकीन_देश_के_मूल_निवाशी🏹
#आदिवासी_समाज#Mp
#Up
#johar
#varya
#gujarat
#aadiwasi
#johar
#tribal
#the_great_aadivasi
#aadivasi_quotes #aadivasi_queen #aadivasi_culture🏹🏔️🏔️🏔️ #aadivasiking #aadivasi_creater_official #आमची_संस्कृती_आमचा_अभिमान #आदिवासी_देशी_लेकीन_देश_के_मूल_निवाशी🏹 #आदिवासी_समाज❤️ #आम्ही_पेठकर #प्रकृति_पूजक🌱🌿☘️🎋 #प्रकृतीज_जिवन_हाय❤ #प्रकृति_वंदन #निसर्गप्रेमी #निसर्गपुजक #कोकणा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: