निसर्गमय सकाळ ते हळदी-कुंकू 🌼 | खास भेटायला लांबून आलेल्या मैत्रिणी
Автор: गावाकड़चे साधे जीवन
Загружено: 2026-01-21
Просмотров: 86
Описание:
सकाळची सुरुवात झाली पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने 🐦🌅
दाट धुक्यात लपलेली ही शांत सकाळ मनाला खूपच प्रसन्न करणारी होती.
आज आमच्या घरी हळदी-कुंकूचा सुंदर कार्यक्रम हळदी कुंकू राआयोजित केला होता 🌼
हळदीचा पिवळा रंग आणि कुंकवाचं सौभाग्य
घरात आनंद आणि सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करत होतं.
या आनंदात भर घातली
माझ्या प्रिय मैत्रिणींनी,
ज्या खूप लांबून खास मला भेटायला आल्या 💛
मैत्रीचं नातं अंतर ओळखत नाही
हे आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं.
हा व्हिडिओ म्हणजे
👉 निसर्गाची शांत सकाळ
👉 परंपरेचा सुंदर सोहळा
👉 आणि मैत्रीच्या गोड आठवणी
#gavakdche sadhe jivan #
#हळदीकुंकू
#हळदीकुंकूकार्यक्रम
#मैत्रीण
#Sankranti #
हळदी कुंकू आणि मैत्रिणी
हळदी कुंकू rangoli
#हळदी कुंकू वान idea #
haldi कुंकू makeup #
#तीळ गुळ
#धनगरीजीवन#
#बाणाई #
#viral video #short #
#Nature #
#trending #new#
#search#
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: