वृषभ राशी 2026 मराठी वार्षिक राशी भविष्य | रमल शास्त्रावर आधारित | Taurus Yearly Horoscope 2026
Автор: ज्योतिष आणि रहस्य
Загружено: 2025-12-08
Просмотров: 32
Описание:
|| ॐ गं गणपतये नम: ||
|| श्री स्वामी समर्थ ||
श्री हरि नारायणाच्या कृपेने आणि आपल्या आशिर्वादाने आज इथपर्यंत येण्याचे धाडस झाले...
समीर जोशी
(रमलज्ञ, ज्योतिष शास्त्री आणि अंकशास्त्र तज्ञ)
Founder: ज्योतिष आणि रहस्य
≠===========
नमस्कार.. ज्योतिष आणि रहस्य मधे स्वागत आहे...
आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावे, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा!!!
#वृषभ #राशिभविष्य #मराठी
वृषभ राशी 2026 मराठी | वार्षिक राशी भविष्य |
Taurus 2026 Yearly predictions in Marathi.
2026 वृषभ राशी च्या जातकांसाठी कसे असेल याची माहिती या भागात सांगितली आहे.
या भागात केवळ एकंदर एनर्जी (overall energy of Vrishabha Rashi) पाहिली आहे.
शेवटी 2026 मधले काही महत्वाचे पिरियड आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत.
या भागात:
» आर्थिक स्थिती (Financial Status)
» घरातील वातावरण (House energy)
» प्रेम (Love and relationship)
» आरोग्य (Health)
» दांपत्य जीवन, वैवाहिक जीवन (Married Life)
» करियर (Career and Profession)
» Important periods in 2026
» अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय - ज्याने या काळात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि सर्व कार्यात यश मिळेल.
या सर्व क्षेत्रातील overall energy चे विश्लेषण केले आहे.
#vrishabhrashi #vrishabhrashifal #vrishabharashi #vrishabharashi2026 #वृषभ #वृषराशि #वृषभ_राशि #वृषभराशिफल2026 #taurushoroscope #taurushoroscopes #tauruslove #taurusmoney #taurusreading
#rashifal2026 #2026 #वार्षिकराशिफल #yearlypredictions #marathiastrology #marathirashifal #astrology #astrologymarathi #astromarathi #rashibhavishya #राशिफल #राशिभविष्य #राशीभविष्य #राशीफल2026
#ज्योतिष_आणि_रहस्य #समीर_जोशी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: