CEO मु.का.अ.च्या हस्ते उर्दू शाळा येसूर्णा या शाळेच्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन!
Автор: E4Urdu
Загружено: 2026-02-15
Просмотров: 29
Описание:
🎉🎉 हार्दिक अभिनंदन 🎉🎉
कथाकथन जिल्हास्तरीय स्पर्धेत
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा, येसूर्णा पं.स. अचलपूर
या शाळेच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌟👏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: