होळी स्पेशल पूर्णाची पोळी | पोळी बनवण्याची वेगळी पद्दत सांगली स्टाईल | holi special puranpoli | tips
Автор: cinamatic sachi
Загружено: 2026-02-27
Просмотров: 113
Описание:
नामस्कार सर्वांना
अनेकदा पुरणपोळी लाटताना ती फाटते किंवा थंड झाल्यावर कडक होते. पण आता चिंता करू नका. या व्हिडिओमध्ये मी काही खास सीक्रेट टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत, ज्यामुळे तुमची पुरणपोळी टम्म फुगेल आणि बराच वेळ मऊ राहील. चला तर मग, यंदाची होळी अधिक गोड करूया.
तुम्हाला ह्या सीक्रेट टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या ते नक्की कळवा आणि डिश कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा
साहित्य -
३ कप पाणी
मीठ
हळद
गव्हाचे पीठ
मैदा
गूळ
वेलची जायफळाची पूड
.
Ingredients –
3 cups Water
Salt
Turmeric
Whole Wheat Flour
Maida (All-Purpose Flour)
Jaggery
Music provided by no copyright - audio world
 • indian traditional bac...
#holi2026 #holispacial #puranpoli#marathirecipe #holifood#puranpolirecipeinmarathi#होळीविशेष #पुरणपोळी #recipes#puranpolirecipe#puranpolitips#cookingtips#perfectpuranpoli#softpuranpoli#puranpolisimpel#puranpoliin5minuts#mharastranrecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: