नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची वडी | naralachi vadi
Автор: CookFromHome
Загружено: 2021-08-20
Просмотров: 155
Описание:
नारळी पौर्णिमेनिमित्त सगळ्यांकडेच नारळाची वडी किंवा नारळाचे पदार्थ बनवले जातातच, पण या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ही नारळाची वडी करून बघितली तर ती तोंडात टाकताच विरघळते ही खात्री मी तुम्हाला देते. या कृतीमध्ये आपण ओला नारळ चव हा अगदी छान बारीक करून मगच त्याची वडी केलेली आहे त्यामुळेच आपल्याला अगदी सुबक आणि तितकीच चविष्ट अशी नारळाची वडी करता येते.
साहित्य:-
दोन कप खोवलेला ओला नारळ
दिड कप साखर
एक कप दूध
#नारळाचीवडी #राखीपौर्णिमास्पेशल #नारळीपौर्णिमास्पेशल #naralachivadi #cookfromhome
Track: Chilling
Music composed and recorded by Oak Studios
Creative Commons - Attribution ND 4.0
• [No Copyright Music] Chilling - Lofi Guitar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: