Visapur Fort Trek | किल्ले विसापूर
Автор: Suraj Shende
Загружено: 2025-11-23
Просмотров: 148
Описание:
Explored the majestic Visapur Fort on a beautiful day trip from Pune.
Visapur, located near Lonavala, is one of the largest hill forts in the region, known for its vast plateau, historic ramparts, ancient caves, and the stunning panoramic views of the Sahyadri ranges. The trek is medium to difficult, with a rocky and uneven path, but the vast plateau and panoramic Sahyadri views make it absolutely worth it.
Join me as I hike through scenic paths, explore the fort’s massive structures, and soak in the breathtaking landscapes from the top. A perfect destination for trekkers, history enthusiasts, and nature lovers!
पुण्याहून केलेल्या विसापूर किल्ल्याच्या या सुंदर प्रवासाची सफर! तुंग किल्ल्यानंतर हा माझा पुढचा ट्रेक विडिओ आहे. आवडला तर नक्की सांगा.
विसापूर किल्ला हा लोणावळ्याजवळील भव्य आणि विस्तीर्ण किल्ला असून १८व्या शतकातील अनेक ऐतिहासिक स्थळांचे अवशेष येथे पाहायला मिळतात. चढाई खडबडीत आणि अवघड असल्यामुळे मध्यम ते कठीण श्रेणीत मोडते, पण वरून दिसणारे सह्याद्रीचे दृश्य मन मोहून टाकते.
या प्रवासात मी तुम्हाला किल्ल्याचे ऐतिहासिक अवशेष, निसर्गाची मोहकता आणि वरून दिसणारी अप्रतिम दृश्ये दाखवणार आहे. ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि इतिहासात रस असणाऱ्यांसाठी विसापूर किल्ला म्हणजे एक परफेक्ट ठिकाण!
#visapurfort #forts #maharashtra #shotgun650 #maharashtraforts #trekking
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: