|| नवीन शेळीपालन सुरु करताना काय करावे ||
Автор: KADAM AGRO कदम ॲग्रो
Загружено: 2021-08-30
Просмотров: 1609
Описание:
#shelipalan,#उस्मानाबादी #नविन शेळीपालन नवीन शेळीपालनाची सुरुवात करताना
About thise video
नमस्कार मित्रांनो शेळीपालनाचे जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्हाला शेळ्यांच्या जाती निवडाव्यात का समजले पाहिजे त्याचबरोबर तुमच्या भागात कोणत्या शेळ्या चांगल्या पद्धतीने राहतात त्यांना कोणता चारा दिला पाहिजे आणि त्यांचे उत्पादन कसं वाढवता येईल याविषयीचे विचार करूनच विषयाची निवड करता पाहिजे काय होतं यातून हा तुम्हाला फायदा तर अजिबात होत नाही आणि नुकसान ही जास्त होता तर मित्रांनो पूर्णपणे माहिती द्या आणि यातूनच व्हिडिओ पाहून तुम्ही शेळीपालनाला सुरवात करू शकता.
चारा लागवड कशी करावी कोणता चारा लावावा
नवीन शेळीपालन सुरू करताना
त्यांची निवड कशी करावी
कोणत्या जातीच्या शेळ्या निवडाव्यात
परप्रांतीय शाळात का पाळाव्यात
उस्मानाबादी शेळीची निवड
जातिवंत शेळ्यांची निवड
आजारपणाची माहिती
वजन वाढ
दूध उत्पादन
शेळ्यांचे बाजार विषयी माहिती
उत्पन्नातील फायदा-तोटा
सर्व प्रकारचे चारा बियाणे मिळेल 8805 892 892
Kadamagro
Thanks youtube
............. Kadamagro
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: