Graduate Chai Franchise Review || Graduate Chai by Rohit Katkar || Nilesh Jadhav
Автор: Graduate Chai
Загружено: 2023-05-22
Просмотров: 1993
Описание:
नमस्कार,
रोहित काटकर हे गंगापूर येथील रहिवासी आहे. त्यांना पहिल्यापासूनच व्यवसायामध्ये आवड होती व त्यांनी ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण करून व्यवसायामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय मध्ये उतरल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएट चहाला संपर्क केला. ग्रॅज्युएट चहाच्या टीमला संपर्क केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांनी गंगापूर येथे ग्रॅज्युएट चहाची शाखा सुरू केली, त्यांना आज ग्रॅज्युएट चहाची शाखा सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे व आज ते ग्रॅज्युएट चहाच्या माध्यमातून एक लाख रुपये महिना कमवतात ...!
.
.
.
.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
7972768747; 9730636550
.
.
Instagram Handle:
https://openinapp.co/pqrpf
.
.
Facebook Handle:
https://openinapp.co/a70nu
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: