Police Bharti 2024-2025 | नुकत्याच मैदानी चाचणीचे जिल्हानिहाय विश्लेषण
Автор: One Complete Education
Загружено: 2026-02-15
Просмотров: 565
Описание:
नुकत्याच झालेल्या Police Bharti 2024-2025 मैदानी चाचणीमध्ये 35 ते 50 गुण मिळवलेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या आणि सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहूया.
या व्हिडिओमध्ये खालील जिल्ह्यांची माहिती दिली आहे:
यवतमाळ, जळगाव, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, ठाणे शहर, पिंपरी चिंचवड, लोहमार्ग मुंबई आणि राज्य राखीव पोलीस बल (SRPF).
📊 35 ते 50 गुणांमध्ये किती विद्यार्थी आहेत?
📊 कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा जास्त आहे?
📊 पुढच्या टप्प्यासाठी काय तयारी करावी?
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.
चॅनल Subscribe करून पुढील अपडेट्स नक्की पाहा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: