सकाळपासून रात्रीपर्यंत | Gardening, घरकाम आणि Offer मध्ये खास खरेदी 😅”
Автор: माझे स्वप्नं
Загружено: 2026-02-22
Просмотров: 270
Описание:
“सकाळपासून रात्रीपर्यंत | Gardening, घरकाम आणि Offer मध्ये खास खरेदी 😅”
Hi Everyone 🙋♀️🥰...
आजचा दिवस खूप busy होता 😅
सकाळी 7:30 पासून रात्री 8:30 पर्यंत घरकाम, gardening 🌱 आणि offer मध्ये घेतलेला cooker… सगळं एका vlog मध्ये.
Housewife life सोपी नसते, पण समाधान खूप असतं 💛
तुम्हाला gardening आवडत असेल किंवा daily routine videos आवडत असतील तर हा vlog नक्की बघा.
जर video आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Subscribe करायला विसरू नका 🌸
धन्यवाद 🙏❤️
#DailyVlog
#HousewifeLife
#FullDayRoutine
#GardeningVlog
#MarathiVlogger
#IndianMomVlog
#BusyDay
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: