येग येग विठाबाई | ye ga ye ga Vithabai Harmonium Notations
Автор: Aniket The Artist
Загружено: 2022-12-30
Просмотров: 41744
Описание:
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा
इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें
माझा रंग तुझे गुणीं । ह्मणे नामयाची जनी
रचना - संत जनाबाई
संगीत - वसंत प्रभू
गायिका - आशा भोसले
इतर अधिक अभंग नोटेशन साठी या लिंक वर क्लिक करा - • अभंग - Harmonium Notations
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: