Classroom पलीकडचा संवाद
Загружено: 2026-01-06
Просмотров: 335
Описание:
आजच्या episode मध्ये आपण बोलतोय Classroom पलीकडचा संवाद या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर.
विद्या ही फक्त syllabus किंवा classroom पुरती मर्यादित नसते, तर खरी शिकवण शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादातून घडत असते.
या खास podcast मध्ये आपल्या सोबत आहेत
“विद्यार्थ्यांचा मित्र असलेला प्राध्यापक” – प्रो. सुशीलकुमार धनमाने सर.
Hingoli ते Pune असा त्यांचा शैक्षणिक प्रवास, गावातून शहरात येताना आलेली आव्हाने, विद्यार्थ्यांच्या मनात चालणारे प्रश्न, pressure, social expectations, social media चा परिणाम आणि lecture पेक्षा संवाद का महत्त्वाचा आहे — या सगळ्या विषयांवर या episode मध्ये सखोल चर्चा केली आहे.
हा podcast विशेषतः
✔️ विद्यार्थ्यांसाठी
✔️ शिक्षकांसाठी
✔️ पालकांसाठी
✔️ शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्यांसाठी
जर तुम्हाला वाटत असेल की शिक्षण म्हणजे फक्त marks नाहीत, तर हा podcast नक्की ऐका.
कारण आज आपण lectures नाही ऐकले…
आज आपण ऐकला आहे — शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला खरा, classroom पलीकडचा संवाद.
#ClassroomPalyakadhchaSamvad #EducationPodcast #StudentTeacherBond #PlotGyan #MarathiPodcast
#IndianEducation #StudentLife #TeacherLife #BeyondClassroom
#YouthTalk #viral #trending #explore #foryou #realestate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: