महाराष्ट्रात उष्णतेची लाट! यलो अलर्ट जारी | Maharashtra Heatwave News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-09
Просмотров: 42147
Описание:
महाराष्ट्रात उष्णतेची लाट! यलो अलर्ट जारी | Maharashtra Heatwave News
हवामानासंबंधीची महत्वाची बातमी....
महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला असून विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेची लाट आहे... अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी 3 दिवसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय... अकोल्यात सर्वाधिक 40.8 अंश तापमानाची नोंद झालीय.... वर्ध्याचा पाराही 40 अंशावर पोहोचलाय... मुंबई, ठाणे आणि पुण्यात उन्हाचा कडाका कायम राहणारय....
maharashtra heatwave news, akola amravati wardha yellow alert, extreme temperature maharashtra, mumbai thane pune heat, vidarbha weather update, heatwave warning india, maharashtra weather news, temperature rise maharashtra, summer heat alert india, heat precautions maharashtra
#maharashtra #heatwave #yellowalert #vidarbha #akola #amravati #wardha #mumbai #thane #punenews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: