ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Supriya Sule : Aaditya Thackery सोबतच्या फोटोमुळे सुप्रिया सुळे का झाल्या troll ?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2020-09-01

Просмотров: 2132

Описание: #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर एक फोटो शेयर केल्यामुळे ट्रोल झाल्या आहेत. सुळे यांनी share केलेल्या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांचे यजमान सदानंद सुळे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, तेजस ठाकरे हे सगळे एकत्र दिसत आहेत. या सगळयांच्या जात ही सीकेपी म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असल्याचा उल्लेख या ट्विटमध्ये केला आहे. या ट्विटमुळे सुप्रिया सुळे ट्रोल होत आहे. आज पर्यंत पवार घराण्यातील कोणत्याही व्यक्तीकडून जातीचा उघड उल्लेख कधीच केला गेला नव्हता तेव्हा सुप्रिया सुळे यांच्याकडून हा प्रकार अनावधानाने घडला का असा प्रश्न विचारला जात आहे.

---------
About Mumbai Tak
नमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा.

Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you all important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. It will not only update but will also explain every aspect of the news.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Supriya Sule : Aaditya Thackery सोबतच्या फोटोमुळे सुप्रिया सुळे का झाल्या troll ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]