सरळपणा गमावणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं /बायबल संदेश/ख्रिस्ति संदेश/ख्रिस्तामध्ये सरळपणा/प्रामाणिक
Автор: Pastor Sachin Kambale
Загружено: 2025-08-20
Просмотров: 1910
Описание:
सरळपणा गमावणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होतं /बायबल संदेश/ख्रिस्ति संदेश/ख्रिस्तामध्ये सरळपणा/प्रामाणिक
📌 "सरळपणा आणि प्रामाणिकपणा हे जीवनाचे खरे अलंकार आहेत. पण जेव्हा माणूस कपट, खोटेपणा, लोभ आणि पापाच्या मार्गावर जातो तेव्हा त्याचे जीवन हळूहळू उद्ध्वस्त होते.
👉🏻 बायबल आपल्याला शिकवते की ख्रिस्ताविषयीचा सरळपणा सोडला तर लुसीपर फसवणूक करून नाश करतो. चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की सरळपणा का महत्त्वाचा आहे, आणि ख्रिस्तामध्ये राहून आपण कसे आशिर्वादित जीवन जगू शकतो."
—————————
✍🏻 00:00 प्रस्तावना
🙏🏻 03:07 प्रार्थना
📖 04:43 2 करींथ 11 : 03
तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.
📌 👉 भ्रष्टतेची कारणे 👇
1️⃣ 15:48 पाच मिनिटे - प्रार्थना, शास्त्र वाचन, आराधना
2️⃣ 22:43 सहभागिता (शब्बाथ दिवस)
3️⃣ 26:23 आराधना पुर्ण मनाने न करणे.
4️⃣ 30:34 जगातील लोकांच्या सान्निध्यात असणे.
5️⃣ 34:03 वारंवार लैंगीक गोष्टींचा विचार करणे.
6️⃣ 39:38 देवाकडे पुर्ण लक्ष नसणे.
7️⃣ 43:50 अशुद्ध आत्मे ताबा घेतात का ?
8️⃣ 56:50 देवाबद्दल तिरस्कार शिव्या मनात येणे.
9️⃣ 01:01:44 अशक्तपणा
🔟 01:05:39 ज्यांचे शरीर पवित्र आत्म्याच्या आधीन नाही.
1️⃣1️⃣ 01:07:35 संदेश-सुचनां कडे दुर्लक्ष करणे.
1️⃣2️⃣ 01:08:19 शाप तुटत नाहीत.
🙏🏻 01:14:47 प्रार्थना
———————————
सरळपणा गमावणाऱ्यांचं जीवन / सरळपणाचं महत्त्व / कपटामुळे जीवन उद्ध्वस्त / प्रामाणिक जीवन बायबल / ख्रिस्तामध्ये सरळपणा / पापामुळे जीवन उद्ध्वस्त / लुसीपरची फसवणूक / सरळपणा आणि येशू / godly life in Christ / bible message in marathi / gospel marathi video / ख्रिस्ती प्रोत्साहनपर व्हिडिओ / ख्रिस्ती संदेश मराठीत / सरळपणा सोडल्याचे परिणाम / जीवनातील प्रामाणिकपणा
#सरळपणा #बायबलसंदेश #ख्रिस्तीजीवन #GospelMarathi #येशू #ChristianMotivation #BibleTruth #सरळपणाचेमहत्त्व #ख्रिस्तावरीलविश्वास #MotivationalMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: